शासकीय सेवेत यशाची गुरुकिल्ली – एमपीएससी
समाजसेवेची संधी आणि गौरवशाली करिअर घडविण्याचा मार्ग म्हणजे एमपीएससी.
योग्य नियोजन आणि मार्गदर्शनाने
तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता.
आमची वैशिष्ट्ये
प्रशस्त क्लासरूम, वायफाय कॅम्पस, अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग.
प्रवेश परीक्षेप्रमाणे व अभ्यासक्रमावर आधारित पुस्तके व नोट्स उपलब्ध.
इंटरॅक्टिव्ह पॅनलवर लेक्चर व आधुनिक शिक्षण पद्धतीचा वापर.
संपूर्ण विषयावर आधारित समृद्ध ग्रंथालय सुविधा उपलब्ध.
सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत अभ्यास, रात्री ८ पर्यंत सेल्फ-स्टडी सुविधा.
इंजिनिअरिंग, फार्मसी, मेडिकल व इतर क्षेत्रातील मार्गदर्शन उपलब्ध.
इ.१२ नंतर NDA परीक्षा, नेव्ही, एअरफोर्ससाठी स्वतंत्र तयारी वर्ग.
अभ्यासक्रमाबरोबरच प्रवेश परीक्षेची तयारी एकत्रितपणे केली जाते.
Entrance Exam च्या पहिल्या टप्प्यापासून Admission पर्यंत संपूर्ण मार्गदर्शन.
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार सिलेक्शनची १००% गॅरंटी.
एज्यु जिनियस अकॅडमीची स्थापना २०१० साली झाली. संस्थापक श्री. विष्णू भोसलेंनी सात वर्षांच्या अध्यापन व संशोधन अनुभवातून ही अकॅडमी उभारली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत १७० हून अधिक विद्यार्थ्यांनी आपलं करिअर उज्ज्वल केलं आहे.
बारावी नंतर JEE, NEET, CET किंवा NDA सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे, तसेच UPSC व MPSC सारख्या परीक्षांची माहिती व मार्गदर्शन करून करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध करून देणे हा आमचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शैक्षणिक आणि वैयक्तिक प्रगतीसाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत.
एज्यु जिनियस अकॅडमी ही फक्त अभ्यासक्रमावर आधारित न राहता विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि आत्मविश्वास देते.
अधिक वाचाआमचे अभ्यासक्रम
Board + Competitive Prep
IIT Admission Prep
MBBS/BDS Prep
State Level Exam
Army, Navy, Airforce
स्पर्धा परीक्षा माहिती
Institute / Govt Exams
Find the right instructor for you from over 10,000 teachers
React Js long fact that a reader will be distracted by the readable.
Learners & counting
Courses & Video
Certified Students
Certified Students
इ. १२ वी शास्त्र, कॉमर्स, आर्ट्स मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनाची गरज आहे. अनेक विद्यार्थी पदवी नंतर नोकरी करताना किंवा उच्च शिक्षणासाठी अर्ज करताना योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे गोंधळलेले दिसतात. तुमच्या वेळेचं सोनं करण्यासाठी योग्य करिअर मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.
या परीक्षा व Entrance Exam विषयी सविस्तर माहिती.
अपेक्षित गुण मिळवण्यासाठी योग्य नियोजन कसे करावे?
NDA मध्ये प्रवेश व आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये जाण्यासाठी अन्य पर्याय.
योग्य Entrance Exam निवडण्यासाठी मार्गदर्शन.
कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी बँकिंग व इंडस्ट्रियल क्षेत्रातील करिअर मार्ग.
UPSC / MPSC तयारी व इतर शासकीय करिअर पर्याय.
परदेशात उच्चशिक्षण व १००% प्लेसमेंट देणाऱ्या युनिव्हर्सिटींची माहिती.
१२ वी नंतर योग्य निर्णय घेऊन जीवनात १००% यश कसे मिळवावे?
विद्यार्थ्यांच्या सोबत पालकांची उपस्थिती आवश्यक आहे. पालक नसतील तर एकट्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थी फक्त Entrance Exam वरती अवलंबून राहू नका. घरचं झालं तर ठीक नाही झालं तर काय? म्हणून करिअरचं A to Z प्लान समजून घ्या.
करिअर मार्गदर्शन क्षेत्रात ७ वर्ष अनुभव असलेल्या तज्ञांद्वारे विद्यार्थ्यांना योग्य करिअर दिशा दिली जाईल. १७० विषयांवर प्रभावी सत्रांमधून विद्यार्थी-पालकांना लाभ मिळेल. शास्त्र / कॉमर्स / आर्ट्स / कॉलेज विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन उपयुक्त ठरेल.
Histudy educational platform ipsum dolor sit amet consectetur adipisicing elit. Nam inventore praesentium alias incidunt! Veritatis.